B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पालखी सोहळ्याने बालाजी यात्रेची सांगता,रत्नापिंप्रीत शेकडो भाविकांनी घेतले दर्शन
प्रतिनिधी पारोळा भाग्यश्री पाटील पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री येथे श्री माणिक स्वामी आश्रम तसेच गायत्री प्रज्ञापिठ तर्फे सालाबादप्रमाणे लक्ष्मी रमणा गोविंदाच्या जयघोषात श्री बालाजी महाराजांच्या सोमवारी रथोत्सव मोठा थाटात साजरा झाला त्यानंतर आज मंगळवारी भव्य पालखी सोहळ्याने या प्रतोसाची सांगता करण्यात आली यावर्षी बालाजी महाराजांच्या रथोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला त्या पाठोपाठच आज श्री बालाजी महाराजांच्या पालखी सोहळा देखील उत्साहात पार पडला पालखी सोहळ्याने यात्रेची सांगता झाली या निमित्ताने सकाळी बालाजी महाराजांचे महा अभिषेक करण्यात आला सोमनाथ लोकाक्षी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले बालाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याला दुपारी चार वाजता सुरुवात झाली दिवाळीत बालाजी महाराजांच्या रथोत्सव आणि पालखी सोहळा आल्याने उत्साहाचे वातावरण दिसून आले भाविकांनी श्री बालाजी महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊन लक्ष्मी रमणा गोविंदाच्या जयघोष केला यावेळी श्री बालाजी महाराजांची पूजा महाभिषेक व आरती पाच यजमानांनी केली यजमान सपत्नीक पुजन मिलिंद पाटील,सागर पाटील,लहु भागवत यांनी सपत्नीक श्री बालाजी महाराजांची यांच्या हस्ते पूजामहापूजा पौराणिक अमोल उपासणी, चैतन्य उपासनी,जय उपासनी,कुणाल उपासणी यांनी काम पाहिले पारोळा येथील बालाजी संस्थांच्या स्वयंसेवकांनी रथोत्सव व पालखी सोहळ्यात सहकार्य केले यात बापू बारी,किसन बारी,पांडू बारी,राजू बारी,जीवन बारी, संजय बारी, राजेंद्र बारी,पभा बारी,पका चौधरी, सुभाष भोई,पपू पाटील,सोनू भोई यांनी रथाची मोगरी लावून नियोजन केले विविध मान्यवर जिल्हा परिषद सदस्य हिम्मत पाटील, ना.अनिल भाईदास पाटील,माजी आमदार शिरीष चौधरी, सरपंच वर्षा पाटील,माजी सरपंच सुनीता पाटील ,उपसरपंच अधिकार पाटील, माजी उपसरपंच अंकुश भागवत,पंचक्रोशीतील कंकराज, भिलाली कोळपिंप्री कन्हेंरे नेरपाट, चिखलोद, काजीपुरा,सडावण,शेळावे, बोदर्डे ,कन्हेरे ,फापोरे, चाकवे ,भोकरबारी ,पारोळा अमळनेर चोपडा भडगाव धरणगाव तालुक्यातील भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले वीज वितरण कंपनीचे कर्मचारी सहाय्यक अभियंता सचिन बागुल , वीज कर्मचारी विकास पवार ,सतीश गोसावी ,पंकज पाटील, संदीप गोसावी, प्रकाश पाटील ,अक्षय पाटील ,सागर चौधरी ,संकेत बडगुजर,उदय पाटील,विनोद धनगर ,विलास पाटील ,शंकर धनगर, जितू पाटील, भूषण पाटील, विक्रांत पाटील ,गणेश शिंदे,गोपाल वाघ यांनी सहकार्य केले यात्रेसाठी विशेष बंदोबस्तासाठी पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, एपीआय योगेश महाजन, प्रवीण पाटील ,आशिष गायकवाड, हिरालाल पाटील, अभिजीत पाटील, संदीप सातपुते, मयुर पाटील, होळपिंप्री पोलिस पाटील गौतम भालेराव, दबापिंप्री पोलिस पाटील हिराबाई मोरे, रत्नापिंप्री पोलिस पाटील प्रभाकर पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला यांनी चोख बंदोबस्त ठेवला पालखी सोहळ्यासाठी परिसरातील तरुण मित्र मंडळांचे सहकार्य लाभले