B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पारोळा तालुक्यातील आज नऊ गावांचे सार्वत्रिक तर दोन गावातील पोटनिवडणुका. मतदान निकाल जाहीर

0

पारोळा तालुक्यातील आज नऊ गावांचे सार्वत्रिक तर दोन गावातील पोटनिवडणुका. मतदान निकाल जाहीर

.पारोळा— तालुक्यातील 11 गावांपैकी दोन गावांची निवडणूक बिनविरोध झाल्याने नऊ गावांचे सार्वत्रिक तर दोन गावांचे पोट निवडणुकांचे मतदान निकाल आज दिनांक सहा रोजी जाहीर करण्यात आला.याबाबत भोंडण दिगर,खेडी ढोक, पोपटनगर, वाघरा वाघरी,मोहाडी, मोंढाळे प्र उ, चहूत्रे, शेवगे प्र. ब., उडणी दिगर ह्या नऊ गावांचा सार्वत्रिक निवडणूक तर पिंपरी येथे दोन जागेसाठी तर वीचखेडा येथे एक जागेसाठी मतदान निकाल जाहीर करण्यात आला. पोपटनगर ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सोनल प्रवीण राठोड 300 मते , तर सदस्य पदी समाधान सखाराम राठोड 91 मते, गंगाबाई कनीराम राठोड 109 मते, बसंतीबाई रामचंद्र राठोड 109 मते,सविलाल हिरामण राठोड 124 मते,कविता रवींद्र राठोड 129 मते,जगदीश दीपचंद राठोड 126 मते,भोंडण दिगर सरपंच पदी अधिकार अशोक पाटील 915 मते सर्व सदस्य बिनविरोध,खेडिढोक सरपंच पदी उज्वला गोरख भिल 679 मते, सदस्य पदी जयश्री प्रदीप पाटील 291 मते, वैशाली गनसिंग पाटील २९२ मते, शोभा धरमसिंग पाटील २६७ मते, भरत भागवत भील 156 मते, सविता रामकृष्ण पाटील 172 मते, नामदेव भिका पाटील 189 मते, अरुणाबाई संजय पाटील 169 मते,वाघरे वाघरी सरपंच पदी रावसाहेब मगन पाटील 694 मते,सदस्य पदी रोहित भागवत पाटील ३४० मते, सरलाबाई ठाणसिंग गोपाळ 265 मते, ज्ञानेश्वर धनराज पाटील 323 मते, मिनाबाई गुलाब पाटील 260 मते, शोभाबाई विठ्ठल हटकर 263 मते, राजेंद्र बापू पाटील 235 मते, पूजा रवींद्र सोनवणे 236 मते, कमलबाई बापू पाटील 261 मते. मोहाडी सरपंच पदी नगीना अरमान खाटीक 325 मते तर सदस्यपदी आकाश एकनाथ मोरे 101 मते, मैराज मुराद खाटीक १३७ मते, सुरेखा नरेंद्र पाटील 134 मते, सुनीता विठ्ठल पाटील १०५ मते, सुनंदा बाळू नाईक 117 मते, विजय रामदास पाटील 119 मते,गुमानबाई साहेबराव पाटील १०७ मते. मोंढाळे प्र. ऊ.सरपंचपदी शितल अनिल पाटील 593 मते तर सदस्य पदी बळवंत गोविंदा बाविस्कर 198 मते, वृषाली प्रशांत पाटील 165 मते, सविता राहुल पाटील 176 मते, समाधान अर्जुन पाटील 158 मते, कासुबाई सदाशिव पाटील 140 मते, अशोक श्रीराम पाटील 227 मते, वर्षा विजय बाविस्कर 269 मते. चहूत्रे सरपंच पदी आमीदाबाई सुका वंजारी 676 मते यांची निवड झाली तर सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. शेवगे प्र.ब.सरपंच पदी कमलबाई दगडू पाटील 616 मते तर सदस्य पदी उषाबाई देविदास पाटील 189 मते, सुनिता लखीचंद पाटील 200 मते, रेखाबाई पृथ्वीराज पाटील 323 मते,कविता राकेश पाटील 273 मते, बाकी सदस्य बिनविरोध. उडणी दिगर सरपंच पदी शैलाबाई हिरामण पाटील 206 मते तर सदस्य पदी आंचल सचिन मैराळे 74 मते, रेखा समाधान पाटील 93 मते, विमलबाई शालीग्राम पाटील 85 मते, रेखाबाई विनोदसिंग गोर 74 मते, बाकी सदस्य बिनविरोध. तर पोटनिवडणुकीत पिंपरी प्र उ. येथे दोन जागांसाठी मतदान होऊन त्या ठिकाणी रूपाली भिकन पगारे 152 मते, कैलास राघो पाटील 152 मते असे वेगवेगळ्या वार्डातुन दोघे निवडून आले आहेत तर वीचखेडे येथे एका जागेसाठी पोटनिवड होऊन त्यात भैय्या आधार गायकवाड हे 297 मतांनी विजयी झाले आहेत. या सर्व यंत्रणेवर निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे पोलीस निरीक्षक सुनील पवार नायब तहसीलदार एस.पी.शिरसाठ, लिपिक दिनेश भोई,उपनिरीक्षक राजू जाधव, उपनिरीक्षक गंभीर शिंदे, निवडणूक नायब तहसीलदार शांताराम पाटील, तलाठी निशिकांत माने, आदींनी काम पाहिले

Leave A Reply

Your email address will not be published.