B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पारोळा शेतकरी संघ अध्यक्ष उ्पाध्यक्ष बिनविरोध..

0

पारोळा तालुक्यातील शेतकरी संघ आज अध्यक्ष निवड|आमदार चिमणरावपाटील जिल्हा बँकेचेअमोल पाटीलयांच्या नेतृत्वाखालील पॅनलला१५ पैकी १५ जागांवर विजय मिळविला होता. यानंतर याशेतकरी संघाच्या अध्यक्षपदीउपाध्यक्षसंघाच्याउपाध्यक्ष पदी कोणाचीवर्णी लागणार याकडे संपूर्णतालुक्याचे लक्ष लागले होते.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पड़ली.यात अध्यक्षपदी विजय सुदामपाटील तर उपाध्यक्षपदी गंगुबाईप्रकाश पाटील यांची बिनविरोधनिवड करण्यात आली. याप्रसंगीया नवनिर्वाचित अध्यक्षव उपाध्यक्ष यांचा आमदारचिमणराव पाटील व जळगांवजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँंकेचेउपाध्यक्ष अमोल पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शेतकी संघाचे मा.अध्यक्ष जिजाबराव पाटील,गोविंद पाटील, जि. प. मा. कृषिसभापती डॉ. दिनकर पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुखप्रशांत पाटील, तालुकाप्रमुखमधुकर पाटील, बाजार समितीचेसंचालक प्रा. बी. एन. पाटीलर,भैय्यासाहेब पाटील, एंडोलमा. तालुकाप्रमुख बबलुपाटील,देवगांव सरपंच समीर पाटील,शेतकी संघाचे संचालक सुधाकरपाटील, डॉ. निलेश पाटील,भैय्यासाहेब पाटील, साहेबरावपाटील, डॉ. जितेंद्र गिरासे,दिपक पा्टील, राहल चव्हाणप्रकाश पाटील, मधुमती पाटील, सचिन पाटील, भिडुभाऊ जाधव,उंदिरखेडे सरपंच गणेश पाटील, शेतकी संघाचे उपाध्यक्ष सखारामचौधरी, नाना पाटील, संचालक भिकन महाजन, दास पाटील,राजेंद्र पाटील, सुभाष पाटील प्रकाश पाटील, मा, नगरसेवक अमोलपाटील, मंगरूळ येथील बंटी पाटील, विलास वाघ, राजु पाटील,उपतालुकाप्रमुख समाधान मगर, टिटवी येथील उदय पाटील, बंटीपाटील, ज्ञानेश्वर बारी, विचखेडा येथील विजय निकम, आडगांवपोलीस पाटील मनोहर मोरे, अमोल मराठे, योगेश चौधरी, पिंट्र बारी,पंकज मराठे, यांच्या सह इतर कार्यकर्ते मोठ्चा संख्येने उपस्थित होते.निवड घोषित होताच कार्यकत्यांनी जल्लोष केला.

Leave A Reply

Your email address will not be published.