B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पारोळा कुटीर रुग्णालयात 21 आगष्ट रोजी तोंडाचा कॅन्सर तपासणी व बायोप्सी शिबिराचे आयोजन.

0

पारोळा कुटीर रुग्णालयात 21 आगष्ट रोजी तोंडाचा कॅन्सर तपासणी व बायोप्सी शिबिराचे आयोजन.
पारोळा –

-येथील कुटीर रुग्णालय पारोळा आणि जवाहर मेडिकल फाउंडेशन संचलित एसीपीएम दंत महाविद्यालय धुळे यांचे संयुक्त विद्यमाने दि.21/08/2024 वार बुधवार रोजी वेळ सकाळी 10 ते 1 ह्या वेळेत तोंडाचा कॅन्सर तपासणी व बायोप्सी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.*
तरी सदरील शिबिरात शहरातील आणि तालुक्यातील तंबाखू व गुटखा तत्सम पदार्थांचे व्यसन असलेले,तंबाखूमुळे ज्यांचे तोंड उघडत नाही,तोंडामध्ये लाल व पांढरे चट्टे,तोंडामधील न भरता येणारी जखम,ज्यांच्या घरात अगोदर पासून तोंडाच्या कॅन्सरचे रुग्ण आहे
अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा.असे आवाहन डॉ.प्रशांत रनाळे वैद्यकीय अधीक्षक आणि डॉ.प्रशांत सोनवणे दंतशल्यचिकित्सक कुटीर रुग्णालय पारोळा यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.