B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
, पारोळा येथील पोलीस कॉलनी समोर महसूल विभागांच्या अधिकाराचा घरासमोरच राष्ट्रीय महामार्ग लागून सार्वजनिक बांधकाम तसेचविश्रामगृह परिसरात काहींनीअतिक्रमण केले आहे. याबाबत शुक्रवारी प्रशासनानेअतिक्रमणधारकांना अल्टीमेटम देऊन स्वतःहून आपली दुकाने काढण्याच्या सूचना केल्यामुळे दुकानदारामध्ये खळबळ उड़ालीआहे.ही जागा काही प्रमाणात महामार्ग,सार्वजनिक बांधकाम विभागअंतर्गत येते. याच रस्त्याला लागूनवक्फ बो्डाची जागा देखील असून,वाढते अतिक्रमण पाहता यापरिसरातील रहिवासी नागरिकांनी तहसील कार्याल्यात दारू पिणे इतर धिंगाणा करणे अशा अनेक तक्रारी दिल्याहोत्या. मधील काळात दिवाळी सुट्यामुळे सदर विषय बाजूलापडला होता. परंतु १७ रोजी स्वतःशासकीय विश्राम गृह लगत असलेले अतिक्रमण,महामार्गा परिसरात काही नागरिकांनीअतिक्रमण केले आहे. त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांनायापूर्वी सूचना केल्या आहेत. त्यांनी स्वतः हुन अतिक्रमण न काढल्यास प्रशासन पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घेऊन कारवाईकेली जाईल, याप्रसंगी तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे, तहसीलदार , तलाठी निशिकांत माने तलाठी शिंदे उप पोलीस निरीक्षक जाधव यांनी स्पॉट व्हिजिट करून सर्व अतिक्रमण धारकांनासूचना करत कारवाईचा इशारादिला. दोन दिवसापूर्वांच तहसील प्रशासनाने काही प्रमाणात कारवाईकरून सूचना दिली होती. त्याचाप्रत्यय पुन्हा आल्याने दुकानदार हेलोकप्रतिनिधी व विधी तज्ञ यांचेमार्गदर्शन घेत असून, यातील काही दुकानदारांनी आ.चिमणराव पाटीलयांची भेट घेतली. आमदार पाटील प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन तहसीलदार यांच्याशी व्यवसायांची एक मत करुन समजोता केली यात काय मार्ग निघतो याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागून आहे