B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
संत निरंकारी मिशन तर्फे स्वच्छता अभियान जल स्वच्छता अभियान
संत निरंकारी मिशन तर्फे स्वच्छता अभियान जल स्वच्छता अभियान अंतर्गत
म्हसवे तालुका पारोळा येथील जगत जननी जननी माता तीर्थक्षेत्र स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान
जल हे परमात्म्याचे वरदान आहे आपण त्याचे अमृताप्रमाणे रक्षण करावे परिसर स्वच्छ करणे अशी विविध कामे अंतर्गत करण्यात आली
सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या वाणीतून व देश हितासाठी राबविण्यात येणाऱ्या या अभियानासाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजीम्हसवे येथील जननी माता तीर्थक्षेत्रावर धरणगाव पारोळा ब्रांच अंतर्गत स्वच्छ जल अभियान राबविण्यात आले यावेळी मिशनचे अनुयायी व सेवा दल यांनी मिळून या अभियान राबवले यावेळी ब्रांच मुखिया आ.म. वसंतजी पाटील जि प सदस्य हिम्मत पाटील म्हसवे मा .सरपंच श्री विठ्ठल बोरसे अरुण पाटील जंजिनी माता मित्र मंडळ ग्रामस्थ म्हसवे यांनी कार्यक्रम पूर्ण केला