B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
एरंडोल राष्ट्रवादी व उबाठाला खिंडार…
मा.नगराध्यक्ष प्रा.मनोज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्री.बबलू चौधरी, शिवसेना उबाठा शहर सरचिटणीस श्री.अतुल मराठे यांचेसह असंख्य कार्यकर्त्यांचा मा.मुख्यमंत्री महोदयांचा हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश…
एरंडोल – एरंडोल नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष प्रा.मनोज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्री.बबलू चौधरी, शिवसेना उबाठा शहर सरचिटणीस श्री.अतुल मराठे यांचेसह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज राज्याचे कर्तव्यदक्ष तथा लाडके मुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे राज्याचे कर्तव्यदक्ष तथा लाडके मुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब, जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठामंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील, आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील, महायुतीचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार प्रतापराव जाधव, बुलढाणा विधानसभेचे आमदार संजयजी गायकवाड, आमदार संजयजी रायमुलकर, बुलढाणा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख विलासजी पारकर व मा.अमोलदादा पाटील यांनी शिवसेनेत स्वागत केले. यासमयी एरंडोल नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष प्रा.मनोज पाटील यांची मुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने युवासेनेचा जिल्हाप्रमुखपदी (कार्यक्षेत्र – पारोळा, एरंडोल, अमळनेर, चोपडा जि.जळगांव) नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प.मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, तालुकासंघटक संभाआबा पाटील, तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, मा.तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, मा.नगरसेवक आनंदभाऊ दाभाडे, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, शहरसंघटक मयुर महाजन, टोळी मा.सरपंच बाळासाहेब पाटील, बांभोरी ग्रामपंचायत सदस्य मयुर पाटील, कासोदा येथील अमोल पवार, सोनु शेलार यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश… एरंडोल नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष प्रा.मनोज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एरंडोल शहराध्यक्ष बबलू चौधरी, शिवसेना उबाठा शहर सरचिटणीस अतुल मराठे यांचेसह भानुदास नथ्थू आरखे, पंकज दत्तात्रय पाटील, विलासआण्णा भोई, बाळाभाऊ पहेलवान, अनिल पंडित पाटील, आरिफ मिस्तरी, शाम जाधव, अमोल तंबोली, दिलीप चौधरी, ऋषिकेश गोरख महाजन, अनिल रमेश आरखे, अनिल भोई, संजय कुंभार, विष्णु सोनवणे, अनिल गंभीर भोई, दिलीप आत्माराम सोनवणे, जावेद अहमद सफियोद्दिन खाटिक, बंटी शिरवाणी, विनीत महाले, शरद सुर्यवंशी, दिलीप सोनवणे, नरेश सुर्यवंशी, भैय्याभाऊ लोहार, सुदर्शन रायगडे, श्रावण मोरे, संजय विठ्ठल कुंभार, दिलीप पाटील फौजी, नगराज दशरथ पवार, भिका सीताराम भिल, विष्णू हरचंद सोनवणे, संजय भिका पवार, प्रमोद सखाराम सोनार, विक्रांत साळी, मयूर चौधरी, मयूर जावळे, निलेश चौधरी, अमोल धोबी, प्रमोद जाधव, प्रविण भोई, प्रदीप सूर्यवंशी, अजय भोई, राहुल देशमुख, साहेबराव चौधरी, दिनेश पाटील, निलेश सूर्यवंशी, मुकेश भोई, ईश्वर पाटील, जय बोरसे, विशाल शिंपी, आण्णा पाटील, राहुल पाटील, शुभम सोनवणे, भूषण भोई, किरण भोई, गणेश भोई, नरेश भोई, किशोर पाटील, अक्षय महाजन, सुशील भोई, गबरू भोई, यशवंत भोई, अमोल भोई, सुनील भोई, कुणाल पाटील, दीपक भोई, समाधान भोई, भुरा भोई, योगेश भोई, विशाल चौधरी, रविंद्र चौधरी, पिनोल भोई, संजय भोई, गणेश पाटील, बंटी पेहलवान, शुभम पाटील, गोविंदा पाटील, मयूर सोनवणे, निखील महाजन, बंटी भोई, समाधान पाटील, हॅप्पा पहेलवान, पियुष साळी.