B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
कासोदा …सुरेश ठाकरे
कासोदा येथील राजाभाऊ मंत्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 33 वी वार्षिक साधारण सभा दिनांक 27 /7 /2024 वार शनिवार बालाजी मंगल कार्यालय येथे माननीय श्री किशोर भाऊ मंत्री चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली सभेतील कामकाज अध्यक्ष निवड दीप प्रज्वलन मान्यवरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण श्रद्धांजली तसेच माननीय श्री प्रितेश बाविस्कर यांनी सन 23 24 मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांच्या आई श्रीमती उज्वला बाविस्कर यांच्या सत्कार संस्थेच्या संचालिका सो बबीता पाटील यांनी शाल व श्रीफळ हार व प्रशस्तीपत्र देऊन केला तदनंतर माननीय केशी बाविस्कर यांनी सभेतील सर्वांना सहकार प्रशिक्षण दिले असे संस्थेचे व्यवस्थापक श्री संजीव नवाल यांनी चेअरमन यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले बाग भांडवल एक कोटी पस्तीस लाख वीस हजार चारशे चालू वर्षात वाढ रुपये चार लाख 38 हजार 300 निधी दोन कोटी 88 लाख वाढ रुपये सहा लाख 74 हजार मात्र सात कोटी 90 लाख वाढ रुपये 98 लाख रुपये ठेवी बारा कोटी रुपये वाढ दोन कोटी रुपये नफा रुपये 26 लाख 58 हजार मात्र मीटिंग भत्ता तरतूद अकरा लाख सत्तावीस हजार मात्र संस्थेत एसएमएस सुविधा सुरू ठेवी ंना विमा संरक्षण साठी विमा हप्ता एक लाख वीस हजार रुपये तरतूद पंधरा टक्के लाभ्यांश व व मीटिंग भत्ता प्रत्येक सभासदाच्या बचत खात्यावर वर्ग केला असे माहे ऑगस्ट 24 पासून वाटप सुरुवात सभासदा च्या मृत्यू झाल्यास दहा हजार रुपये पश्चात वारसात मदत मिळणार ठराव मंजूर संस्थेच्या नीट एनपीए झिरो पॉईंट 65 टक्के आहे मागील सभेचे इतिवृत्त जमाखर्च नफा वाटणे लेखापरीक्षकाची नियुक्ती जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे 24 25 च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे अंकेशन अहवाल व दोस्ती अहवालास मंजुरी देणे अ क्रियाशील सभासदांचे सभासदत्व रद्द करणे बाबत व्याज्यात सूट बाबत आढावा सादर करणे संचालक व कर्मचारी यांच्याकडे व त्यांचे नातेवाईकांकडे असलेल्या येणे कर्जाच्या आढावा सादर करणे इत्यादी विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली असे शेवटी व्यवस्थापक यांनी संस्थेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे व सभेत हजर असलेल्या सर्व मान्यवर सभासदांचे संस्थेच्या वतीने आभार मानले असे विश्वास संस्थेवर भविष्यातही राहू द्यावा त्या तडा जाणार नाही याची खात्री संस्थेच्या वतीने व्यवस्थापक यांनी दिली असे सभा आनंदात व उत्साहात पार पडली असे