B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
राष्ट्रीय राजपूत करणे सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव सिंह दादा गोगामेडी यांच्या हत्येच्या निषेधार्थ
श्री राष्ट्रीय राजपूत करणे सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव सिंह दादा गोगामेडी यांच्या हत्येच्या निषेधार्थ
पारोळा तालुका श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सह सामाजिक संघटना रस्त्यावर पारोळा राजस्थान राज्यातील जयपूर येथे भर दिवसा घरात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव सिंह दादा गोगामेडी यांची ता. 5 डिसेंबर 2023 रोजी गोळ्या घालून हत्या केली.याच्या निषेधार्थ राष्ट्रीय राजपूत करणी सेना राष्ट्रीय राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद सिंग ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कोर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे पदाधिकारी, तालुक्यातील राजपूत समाज, मराठा सेवा संघ, महाराष्ट्र शेतकरी संघटना, लोक दर्पण पत्रकार संघ, व्यापारी महासंघ, डॉक्टर असोसिएशन, यांच्यासह तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी सदर घटनेचा निषेध करून तहसीलदार डॉ.उल्हास देवरे व पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना निवेदन देण्यात येऊनपोलीस आवारात सुखदेव सिंह दादा गोगा मेडी यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.निवेदन देते वेळी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कोर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सुखदेव सिंह दादा गोगामेडी यांच्या कार्याविषयी माहिती देतसमाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्वास सरकारकडून संरक्षण असणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने संरक्षण न मिळाल्यामुळे त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.आज संपूर्ण समाज या घटनेचा जाहीर निषेध करीत असून मारेकरांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.यावेळी सांगवी येथील प्रवीण पाटील यांनी देखील घटनेचा निषेध करून आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी केली.सुखदेव सिंह दादा गोगामेडी हे एक प्रसिद्ध नामवंत व्यक्तिमत्त्व होते.ज्यांनी भारतातील राजपूत बांधवांच्या भावनेची कदर करून अनेक समाज उपयोगी कामांसाठी जन आंदोलने केली आहेत. दरम्यान अनेक वेळा राजपूत समाजाच्या इतिहासाची तोडमोड करणाऱ्या समाजकंटकांना सडेतोड उत्तर देखील दिले होते.संपूर्ण भारतातील राजपूत समाज बांधवांसाठी रात्रं-दिवस धडपड करणारा एका महान योद्धाची दिवसाढवळ्या गोळ्या घालून निर्घुणपणे अज्ञात समाजकंटकांनी हत्या केली आहे, त्या हल्ल्येकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सकल पारोळा तालुका राजपूत समाज बांधवांसह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.चौकट -जयपुर येथील घटनेच्यालोकप्रतिनिधी कडून निषेध व पाठींबाजयपूर येथील झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेचा निषेधआमदार चिमणराव पाटील, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. हर्षल माने,माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील,जिल्हा बँक उपाध्यक्ष अमोल पाटील, जि. प .सदस्य रोहन पाटील,मा.जि.प.सदस्य हिंमत पाटील,पारोळा तालुका आय काँग्रेस कमिटी अध्यक्ष पिरण कुमार अनुष्ठान, माजी नगरसेवक पी.जी.पाटील, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील देवरे, व्यापारी महासंघ, डॉक्टर असोसिएशन यांनी निषेध व्यक्त करत सकल पारोळा तालुका राजपूत समाज बांधवांना पाठिंबा जाहीर केला आहे.तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे व पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना निवेदन देतेवेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना राष्ट्रीय संघटक अध्यक्ष कोर कमिटी बाळासाहेब पाटील, दिलीप राजपूत ,सांगवीचे प्रवीण पाटील, दळवेलचेदीपक गिरासे, बोळे येथील माजी सरपंच रावसाहेब गिरासे, प्रदीप राजपूत, देवेंद्र सिंग राजपूत ,भरत राजपूत , रवींद्र राजपूत, सरपंच जितेंद्र राजपूत , रमेश राजपूत, प्रकाश राजपूत, लोक दर्पण पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष भूपेंद्र मराठे, ज्येष्ठ सल्लागार भिका चौधरी, सदस्य रमेश कुमार जैन, योगेश पाटील, बाळू पाटील, अशोक ललवानी,गणेश पाटील संजय पाटील, विनोद पाटील, सागर पाटील, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष डॉ. शांताराम पाटील, रवींद्र पाटील, शहराध्यक्ष महेश पाटीलयांच्यासह सर्वसामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.छाया -पारोळा -पहिला छायाचित्रात तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे यांना निवेदन देताना राजपूत करणी सेना संघटनेचे पदाधिकारी तर दुसऱ्या छायाचित्रात पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना निवेदन देताना राजपूत करणी सेना संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक संघटना पदाधिकारीश्री राष्ट्रीय राजपूत करणे सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव सिंह दादा गोगामेडी यांच्या हत्येच्या निषेधार्थपारोळा तालुका श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सह सामाजिक संघटना रस्त्यावरपारोळा प्रतिनिधी राजस्थान राज्यातील जयपूर येथे भर दिवसा घरात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव सिंह दादा गोगामेडी यांची ता. 5 डिसेंबर 2023 रोजी गोळ्या घालून हत्या केली.याच्या निषेधार्थ राष्ट्रीय राजपूत करणी सेना राष्ट्रीय राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद सिंग ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कोर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे पदाधिकारी, तालुक्यातील राजपूत समाज, मराठा सेवा संघ, महाराष्ट्र शेतकरी संघटना, लोक दर्पण पत्रकार संघ, व्यापारी महासंघ, डॉक्टर असोसिएशन, यांच्यासह तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी सदर घटनेचा निषेध करून तहसीलदार डॉ.उल्हास देवरे व पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना निवेदन देण्यात येऊनपोलीस आवारात सुखदेव सिंह दादा गोगा मेडी यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.निवेदन देते वेळी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कोर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सुखदेव सिंह दादा गोगामेडी यांच्या कार्याविषयी माहिती देतसमाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्वास सरकारकडून संरक्षण असणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने संरक्षण न मिळाल्यामुळे त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.आज संपूर्ण समाज या घटनेचा जाहीर निषेध करीत असून मारेकरांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.यावेळी सांगवी येथील प्रवीण पाटील यांनी देखील घटनेचा निषेध करून आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी केली.सुखदेव सिंह दादा गोगामेडी हे एक प्रसिद्ध नामवंत व्यक्तिमत्त्व होते.ज्यांनी भारतातील राजपूत बांधवांच्या भावनेची कदर करून अनेक समाज उपयोगी कामांसाठी जन आंदोलने केली आहेत. दरम्यान अनेक वेळा राजपूत समाजाच्या इतिहासाची तोडमोड करणाऱ्या समाजकंटकांना सडेतोड उत्तर देखील दिले होते.संपूर्ण भारतातील राजपूत समाज बांधवांसाठी रात्रं-दिवस धडपड करणारा एका महान योद्धाची दिवसाढवळ्या गोळ्या घालून निर्घुणपणे अज्ञात समाजकंटकांनी हत्या केली आहे, त्या हल्ल्येकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सकल पारोळा तालुका राजपूत समाज बांधवांसह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.चौकट -जयपुर येथील घटनेच्यालोकप्रतिनिधी कडून निषेध व पाठींबाजयपूर येथील झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेचा निषेधआमदार चिमणराव पाटील, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. हर्षल माने,माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील,जिल्हा बँक उपाध्यक्ष अमोल पाटील, जि. प .सदस्य रोहन पाटील,मा.जि.प.सदस्य हिंमत पाटील,पारोळा तालुका आय काँग्रेस कमिटी अध्यक्ष पिरण कुमार अनुष्ठान, माजी नगरसेवक पी.जी.पाटील, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील देवरे, व्यापारी महासंघ, डॉक्टर असोसिएशन यांनी निषेध व्यक्त करत सकल पारोळा तालुका राजपूत समाज बांधवांना पाठिंबा जाहीर केला आहे.तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे व पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना निवेदन देतेवेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना राष्ट्रीय संघटक अध्यक्ष कोर कमिटी बाळासाहेब पाटील, दिलीप राजपूत ,सांगवीचे प्रवीण पाटील, दळवेलचेदीपक गिरासे, बोळे येथील माजी सरपंच रावसाहेब गिरासे, प्रदीप राजपूत, देवेंद्र सिंग राजपूत ,भरत राजपूत , रवींद्र राजपूत, सरपंच जितेंद्र राजपूत , रमेश राजपूत, प्रकाश राजपूत, लोक दर्पण पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष भूपेंद्र मराठे, ज्येष्ठ सल्लागार भिका चौधरी, सदस्य रमेश कुमार जैन, योगेश पाटील, बाळू पाटील, अशोक ललवानी,गणेश पाटील संजय पाटील, विनोद पाटील, सागर पाटील, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष डॉ. शांताराम पाटील, रवींद्र पाटील, शहराध्यक्ष महेश पाटीलयांच्यासह सर्वसामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.छाया -पारोळा -पहिला छायाचित्रात तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे यांना निवेदन देताना राजपूत करणी सेना संघटनेचे पदाधिकारी तर दुसऱ्या छायाचित्रात पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना निवेदन देताना राजपूत करणी सेना संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक संघटना पदाधिकारी