B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मेहु येथे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना शाखेचे उद्घाटन

0

मेहु येथे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना शाखेचे उद्घाटन
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे समस्यांकडे , तसेच चोहो बाजूने होणारी फसवणूक, यासाठी गांभीर्याने संघटित होऊन स्वतःचे प्रश्न कसे सोडले जातील यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे फलकाचे अनावरण मेहु येथे करण्यात आले
सतत चा ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ अवकाळी गारपीट हवेचा जोर हवालदिल झालेला शेतकरी एकंदरीत चक्रव्यूहात सापडलेला शेतकरी अशा अवस्थेत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील यांनी आपले मनोगतात व्यक्त केले, विविध योजनांची माहिती देत शेतकरी सक्षमपणे कसा उभा राहील, यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी संघटने सोबत घेऊन एकत्रित रित्या लढा देऊ तरी संघटनेचे तालुका अध्यक्ष भिकनराव पाटील यांनी व्यक्त केले,
बियाणे घेण्यासाठी लागलेल्या रांगा व शेतकऱ्यांवर अन्याय नसताना झालेली फसवणूक जुन्या आठवणी देत भोंडण येथील लोकनियुक्त सरपंच अधिकार पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, व सर्वांचे आभार राजेंद्र पाटील यांनी मानले
यावेळी शेतकरी संघटना बोर्डाचे अनावरण करताना जिल्हाध्यक्ष किशोर पाटील तालुका अध्यक्ष भिकनराव पाटील सचिव अधिकार पाटील तालुका उपाध्यक्ष अनिल पाटील मेहु शाखा अध्यक्ष राजेंद्र पाटील मेहु शाखा उपाध्यक्ष भूषण पाटील सचिव अमोल पाटील खजिनदार शांताराम पाटील चिटणीस संदीप देवरे संघटक सुनील देवरे सरचिटणीस संदीप पाटील संघटक सुधाकर खैरनार विजय निकम राहुल देवरे गणेश खैरनार मुरलीधर बोरसे प्रमोद निकम दौलत पाटील दत्तू देवरे मयूर देवरे भाऊसाहेब देवरे दीपक निकम ज्ञानेश्वर निकम पंढरीनाथ बोरसे राघू पाटील राजीव पाटील गोरख पाटील राजू पवार ज्ञानेश्वर देवरे सुभाष देवरे भानुदास पाटील विठ्ठल खैरनार देविदास बोरसे भगवान निकम आकाश देवरे हर्षल पाटील शेखर बोरसे ज्ञानदेव देवरे यावेळी बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.