B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
Browsing Category
Uncategorized
हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता ‘गोविंद महाराज की जय’ या जयघोषात
कासोदायेथील हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता 'गोविंद महाराज की जय' या जयघोषात
कासोदा (सुरेश ठाकरे )आज दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आली. सदर कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६ वा.!-->!-->!-->…
Read More...
Read More...
टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे सांस्कृतिक गणेश विसर्जन उत्साहात
पारोळा, येथील आई सत्यभामा फाऊंडेशन संचलित टायगर इंटरनॅशनल स्कूल मध्ये संस्थेचे संचालिका सत्यभामा पाटील, संचालक,पांडुरंग पाटील यांच्यातर्फे विद्यार्थ्यांन साठी भजनाचे आयोजन करण्यात!-->…
Read More...
Read More...
शिवरे येथील शाळेत विद्यार्थ्यांना गणपती भंडाऱ्यात जेवणानंतर विषबाधा
पारोळा ---तालुक्यातील शिवरे दिगर येथे सारंग माध्यमिक विद्यालय शिवरे येथे गणेश उत्सवणीमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या भंडाऱ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी!-->…
Read More...
Read More...
सत्तर वर्षाची अखंड परंपरा असलेला 71 वा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहास स्थापना
कासोदा. तालुका एरंडोल.( सुरेश ठाकरे)येथील महादेव मंदिरात दरवर्षाप्रमाणे सर्व भक्तांना ज्ञानामृताचा प्रसाद देणारा सत्तर वर्षाची अखंड परंपरा असलेला 71 वा अखंड हरिनाम!-->…
Read More...
Read More...
स्वाभिमानीचा’ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रताप विद्या मंदिराच्या पंकज शिंदे यांना…
'
चोपडा येथे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ,महाराष्ट्र राज्य आणि मंत्रालय समन्वय समिती, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
हिवाळा सुरू होण्याअगोदर गरीब विदयार्थ्यांना मायेची ऊब
। व्यापारी किरण वाणी यांच्या स्तुत्य दातृत्वातुन उलन स्वेटर
पारोळा येथील जि प प्राथ शाळा क्र ३ पारोळा येथे शाळेचे उपक्रमशिल मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांच्या लोकसहभागातुन!-->!-->!-->…
Read More...
Read More...
एकाच दिवशी ८००रोपांचे, खड्डे खोदून व लोखंडी जाळीचे ट्रिगार्ड लाऊन वृक्षारोपण
कासोदा (सुरेश ठाकरे). येथे ग्रीन आर्मीचा ऐतिहासिक उपक्रम
वृक्षारोपण काळाची ही गरज- प्रांताधिकारी -गायकवाड
कासोदा-कोरोना काळात बंद झालेले येथील ग्रीन आर्मीचे काम पून्हा!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
कासोदा येथे श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.
कासोदा (सुरेश ठाकरे); येथे सालाबादप्रमाणे श्रीराम मंदिरात श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी!-->…
Read More...
Read More...
पाचोर्याला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अधिवेशन
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार अधिवेशन
मान्यवरांना पुरस्कार आणि पत्रकारांना मिळणार मोफत विमा
पाचोरा- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खानदेश विभागातर्फे पाचोरा!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पारोळा तालुका महाविकास आघाडीतर्फे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मुक आंदोलन
पारोळा ता पारोळा आज दि.२४ ऑगस्ट रोजीपारोळा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर सह राज्यात विविध ठिकाणी अल्पवयीन मुली व महिला यांच्यावरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत!-->…
Read More...
Read More...